Home आरोग्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

0
67

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

‘माझ्या कोविड चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनीही आपली कोरोना तपासणी करून घ्यावी,’ असे ट्विट करून स्मृती इराणी यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

 


Protected Content

Play sound