जळगाव प्रतिनिधी । शहरात केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे आगमन झाले असून त्यांचे खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) तसेच विधानपरिषद सदस्य चंदूभाई पटेल, नंदुसेठ अडवाणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते.