Home Cities एरंडोल महात्मा फुले युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उमेश महाजन यांची नियुक्ती

महात्मा फुले युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उमेश महाजन यांची नियुक्ती


faeca6b2 d790 4aca 9eff 45a4784f57f0
 

एरंडोल (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश महाजन यांची महात्मा फुले युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेश महाजन यांची नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या महात्मा फुले युवा मंचच्या सभेत ऑल इंडिया युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी व महासचिव नरेंद्र शिवाजी बागुल यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र उमेश अभिमन महाजन यांना प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound