सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुण्यतिथी निमित्त दुर्गसंवर्धन मोहीम (व्हीडीओ)

4b483c33 4b4a 4966 af21 fbf4b195f77f

चाळीसगाव (प्रतिनिधी)येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने १८ जुन रोजी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दुर्गसंवर्धन मोहीम घेऊन त्यांना मानवंदना देण्यात आली.

 

चाळीसगाव तालुक्यातील मल्हार गडावर स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करण्यात आला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे अनेक शिलेदार उपस्थित होते. यात उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे, अजय जोशी, रवींद्र सूर्यवंशी, विनोद शिंपी, योगेश शेळके, जितेंद्र शरद पाटील, वीरेंद्र शिसोदे, योगेश बेलदार, प्रविण गोत्रे वाघ, सचिन पाटील, पप्पू पाटील, पलाश राखुंडे, हर्षवर्धन साळुंके, गणेश घोरपडे, अजय घोरपडे, यश चिंचोले, ओम घोरपडे, गुरु घोरपडे, अभिषेक गुंजाळ, भुषण बोराडे, करण चित्ते, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.

 

Protected Content