सोलापुर येथे दोन दुचाकीचा अपघात; एक ठार, दुसरा जखमी

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापुर शहराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोलापूर – मंगळवेढा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता एकजणी जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
सोलापूर जवळ असलेल्या देगाव जवळ ही घटना घडली आहे. मृत युवकाचे अभिषेक केनगाडे तर सुदर्शन काळे असे जखमी युवकाचे नाव आहे.जखमी युवकाला तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला आहे.

Protected Content