Home करियर तुषार बारी संस्कृत विषयात राज्यातून प्रथम

तुषार बारी संस्कृत विषयात राज्यातून प्रथम

0
78
tushar bari
tushar bari

 

tushar bari

 

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील तुषार बारी हा विद्यार्थी 88 % गुणांनी उर्त्तीण झाला आहे.

तसेच तुषार बारी याने संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. दरम्यान तुषार बारीच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तो रविंद्र बारी व संगीता बारी यांचा मुलगा आहे. तर येथील आर. टी. लेले हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक खांडेकर यांचा नातू आहे.


Protected Content

Play sound