जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित उद्या शुक्रवार, दि. २३ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांचा नियोजित दौरा याप्रमाणे –
सकाळी ६ वा – अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन
व राखीव
सकाळी १० वा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे राखीव
सकाळी ११ वा – शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, जळगावच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, योग व
क्रीडा प्रशिक्षण समारोप कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ: शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पदवी प्रधानसभागृह)
दुपारी १:३० वा – शासकीय विश्रामगृह येथे राखीव
दुपारी ३ वा – जळगाव येथून शासकीय वाहनाने
नंदुरबारकडे प्रयाण