जिल्ह्यात आज ९४८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगावात संसर्ग कायम

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात एकुण ९४८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरासह चाळीसगाव, भुसावळ आणि जामनेर तालुक्यात कोरोनाच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजच ८११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२५२; जळगाव ग्रामीण-५५; भुसावळ-८८; अमळनेर-८८; चोपडा-४७; पाचोरा-४३; भडगाव-११; धरणगाव-४६; यावल-५८; एरंडोल-३३, जामनेर-७३; रावेर-१५; पारोळा-१२; चाळीसगाव-९२; मुक्ताईनगर-१६, बोदवड-१३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १५ असे एकुण ९४८ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९४१५, जळगाव ग्रामीण-२१७१; भुसावळ-२४९२; अमळनेर-३७०३; चोपडा-३४७४; पाचोरा-१६४७; भडगाव-१६५०; धरणगाव-१८५४; यावल-१३७३; एरंडोल-२५२७, जामनेर-२९३९; रावेर-१७४२; पारोळा-२०७६; चाळीसगाव-२७२४; मुक्ताईनगर-१११६, बोदवड-६४३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३१० असे एकुण ४१ हजार ८५६ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४१ हजार ८५६ इतकी झालेली आहे. यातील ३० हजार ७०२ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८११ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १६ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०४३ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या १० हजार १११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content