मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिस-या यादीत मनसेने १३ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर आणि ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत.
यादी पुढीलप्रमाणे दिलेली आहे- पप्पू उर्फ मंगेश पाटील – अमरावती,दिनकर धर्माची पाटील – नाशिक पश्चिम,डॉ.नरसिंग भिकाणे – अहमदपूर-चाकूर,अभिजित देशमुख – परळी,सचिन रामू शिंगडा – विक्रमगड,वनिता शशिंकात कथुरे – भिवंडी ग्रामीण,नरेश कोरडा – पालघर,आत्माराम प्रधान – शहादा,स्रेहल सुधीर जाधव – वडाळा,प्रदीप वाघमारे – कुर्ला,संदीप पाचंगे – ओवळा माजिवाडा,सुरेश चौधरी – गोंदिया,अश्विन जयस्वाल – पुसद,