Home क्राईम जळगाव शहरात पोलिसांनी केले पथसंचलन

जळगाव शहरात पोलिसांनी केले पथसंचलन


10

जळगाव प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुक आणि सणांच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जळगाव शहरातून पथसंचलन करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर, कंजरवाडा परीसर, तांबापुरा, मास्टर कॉलनी, सुप्रिम कॉलनी या परिसरातून पथसंचलन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस अधिक्षक , अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उप अधिक्षक आदी उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वाढीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचे जवान व गृहरक्षक दलाने परिसरात संचलन करत शक्तिप्रदर्शन केले.

WhatsApp Image 2019 03 17 at 17.56.15 1

WhatsApp Image 2019 03 17 at 17.56.15


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound