Home आरोग्य डॉ.स्नेहल पाटील यांचे यश !

डॉ.स्नेहल पाटील यांचे यश !

638eb6b1 c368 4f68 9aeb d8c07dad873f
638eb6b1 c368 4f68 9aeb d8c07dad873f

638eb6b1 c368 4f68 9aeb d8c07dad873f
 

एरंडोल (प्रतिनिधी) येथील कल्पना हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्नेहल पाटील यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डायबिटीस आणि इंडॉक्रिनोलॉजीच्या परीक्षेत 98.3 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.

 

सन 2018 19 या वर्षी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन इंग्लंड येथील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डायबिटीस आणि इंडॉक्रिनोलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत डॉ.पाटील यांनी 98.3 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या शिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना कसा करता येईल. यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल, असा मानस डॉक्टर स्नेहल पाटील यांनी व्यक्त केला असून मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound