मुडी-बोदर्डे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत, सभागृह व सरक्षण भिंत कामाचे लोकार्पण तसेच नविन रस्ता कॉंक्रीटीकरणाचे भूमिपूजन आ. शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कामांसाठी आ. चौधरी प्रयत्नशील होते.

यावेळी उपस्थित विकासो व्हाईस चेअरमन बाळासाहेब सदांनशिव, जि.प.सदस्या संगिता भील, गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, नगरसेवक धनंजय महाजन, अबू महाजन, पंकज चौधरी, सुनील भामरे, राजेंद्र पाटील,रमेश पाटील, रामचंद्र पाटील, बोदर्डे सरपंच संतोष चौधरी, मुडी सरपंच काशिनाथ माळी, आनंदसिंग पाटील,पितांबर पाटील, मुगसिंग भील, शशांक सदांशीव, विलास भील, बापु मूलचंद भील, शामराव भील,चंद्रसेन पाटील, संजीव पाटील, तुषार सैदाने,नारायण पाटील, शांतीलाल पाटील, संजय युवराज पाटील, आकाबाई भील, नाना चौधरी, नाना भील, संजय भील , प्रवीण सदांनशिव, बापु बडगुजर, चंद्रकांत सनदाशिव , गुलाबराव चौधरी, प्रफुल्ल चौधरी, विलास सूर्यवंशी, हिरालाल चौधरी, अविनाश पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील, नागराज चौधरी, राजू कुंभार, भगवान पाटील, क्रुष्णा पाटील, हिरामण पाटील, दिपक बोरसे, दगडू पाटील, चंद्रसेन पाटील, विलास भील, नंदकिशोर पाटील, निबा पाटील,दिनेश पाटील,छोटू सोनवणे, दौलत बोरसे, निखिल सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content