Home क्राईम जामनेर येथील खून झालेल्या तरुणाची ओळख पटली

जामनेर येथील खून झालेल्या तरुणाची ओळख पटली


youth murder 1

जामनेर, प्रतिनिधी | शहरातील एम.आय.डी.सी. भागात नगर पालिका हद्दीत आज सायंकाळी शहरातील एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तरुणाचे नाव संजय चव्हाण असून तो शहरातील बजरंग पुरा भागातला रहिवासी आहे.

 

त्याचे वयअंदाजे ३०-३२ वर्षे असून त्याचा चेहरा जड वस्तूने आघात करून बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी आढळून आलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे.


Protected Content

Play sound