Home Cities धरणगाव आईचा मृतदेह घरात असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

आईचा मृतदेह घरात असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क


ef948b35 6b7a 4557 9f85 32f965955362

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यातच येथील जगदीश सोमा चौधरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. अशा परिस्थितीत जगदीश चौधरी, विश्वनाथ यादव चौधरी, कोमल जगदीश चौधरी, वंदना विश्वनाथ चौधरी यांच्यासह संपूर्ण परीवाराने शोक आवरून आईचा मृतदेह घरात असताना अंत्यसंस्काराची घाई न करता आधी मतदानाचा हक्क बजावला.

 

 

यावेळी जगदीश चौधरी यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound