Home धर्म-समाज नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांने पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूचे कीट (व्हिडीओ)

नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांने पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूचे कीट (व्हिडीओ)


यावल प्रतिनिधी ।  टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर टायगर व येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मागदर्शनाने महाजन गल्लीतील तरूणांच्या परिश्रमातून पुरग्रस्तांसाठी जिवनावश्यक वस्तूंचे कीट पाठविण्यात आले.

राज्यातील कोकण व पश्चिम भागात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी व महापुराने थैमान घातले आहे. यात अनेकांचे कुटुंब उध्दवस्त झाले आहे. आपले कर्तव्य, सामाजिक बांधिलकी व माणुकीच जाणीव ठेवत जीवनाश्यक तयाप्रसंगी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर गृप यावलचे तालुका सदस्य उज्वल कानडे, भूषण फेगडे, निर्मल चोपडे, रितेश बारी, सागर इंगळे, मोरेश्वर फेगडे, मनोज बारी, जयवंत माळी, अनिकेत सोरटे, विलास चौधरी, हितु फेगडे, संजय फेगडे, सिद्धांत घारू, कोमल इंगळे, भूषण नेमाडे, सागर चौधरी, गल्लू नेमाडे, जुगल घारू, मयूर घारू, दीपक पाटील, नीरज तळेले, प्रथमेश घोडके यांच्यासह शाळकरी मुलांनी ही पुरग्रस्त कोकण वासीयांसाठी मदतीकरीता परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound