Home राजकीय काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर

काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात केरळमधील 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसडमधील 5, अरुणाचल प्रदेशमधील 2 आणि अंदमान आणि निकोबारमधील एक अशा एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे.

 

कॉग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीमध्ये ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांना तिरुवनंतपुरम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना अरुणाचल प्रदेश पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound