वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Kohli 1

मुंबई (वृत्तसंस्था) पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी-२०, एकदिवसीय व कसोटी संघाची घोषणा आज करण्यात आली.

 

वेस्ट इंडीजचा दौरा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिय करणार असून टी-२० व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंत सोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे.

 

भारतीय संघ

टेस्ट टीम- मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, आर जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.

 

वनडे टीम- विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी

 

टी-20 टीम- विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, ऋषभ पंत, क्रुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी

Protected Content