फरार आरोपीला जळगावात अटक


जळगाव ( प्रतिनिधी ) रामानंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीस आज स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नेरीनाका परिसरातून अटक केली आहे.

रामानंदनगर पोस्टे पो.स्टे.गु.र.न. 155/18 IPC 143,147 मधील फरार असलेला आरोपी राकेश जयराम मोरे (वय- 20) राहणार हुडको हा फरार झाला होता. त्याला आज (दि.७) स्था.गु.शा. पथकातील हे. कॉ. अनिल इंगळे, पोलीस नाईक संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, पो. कॉ. विजय पाटील यांनी त्यास नेरीनाका चौकातून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी रामानंदनगर पो. स्टे. ला हजर केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here