Home Uncategorized राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
38

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २९ वा वर्धापनदिन पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २९ वा वर्धापनदिनानिमित्ताने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा सदस्य तुकाराम रामदास गव्हाळे, तालुका अध्यक्ष गोवर्धन जाधव, सचिव सुपडु सावंत, कार्यकारिणी सदस्य महेंद्र वानखेडे, संदिप दा. महाजन, अनिल (आबा) येवले, बंडु सोनार, अमित पाटील, भरत खंडेलवाल, राहुल गायकवाड, देवचंद जाधव, मुकेश जाधव सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound