Home क्राईम तहसिलदारांची रात्री धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ

तहसिलदारांची रात्री धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ

0
6


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात तहसिलदार दिपा जेढे यांनी स्वतः रात्री फिल्डवर उतरून धडक कारवाई केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound