Home राजकीय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा

0
128


 

download 3 1
 

पुणे (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

 

या संदर्भात अधिक असे की, बारामतीत झालेल्या पावसावर शरद पवार यांच्याळी फोनवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परतीच्या पावसाने पुण्यात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत यामध्ये दहा जण दगावल्याचे वृत्त समोर येत आहे. मुसळधार पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरांमध्ये चिखल साचला आहे.


Protected Content

Play sound