Home Cities अमळनेर सेवानिवृत्त तलाठी बलराम सिंधी यांचे निधन

सेवानिवृत्त तलाठी बलराम सिंधी यांचे निधन


sindhi

अमळनेर प्रतिनिधी । तलाठी म्हणून सेवानिवृत्त झालेले बलराम गोपीचंद सिंधी यांचे 12 एप्रिल रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. ते सिंधी समाजाचे युवा नेतृत्व पंकज सिंधी, शंकर सिंधी यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थीवावर उद्या 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जळगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound