Browsing Tag

zp

जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा

जळगाव प्रतिनिधी । कोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ३ ऑगस्टपासून 'वर्क फ्रॉम होम'ची परवानगी देण्यात आली आहे.

आता व्यक्ती नव्हे तर पक्षाला प्राधान्य !- पल्लवी सावकारे खडसेंवर नाराज (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आम्ही यापुढे व्यक्ती नव्हे तर पक्षाला प्राधान्य देणार असल्याचे सूचक वक्तव्य करून जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या टिकेचा रोख हा एकनाथराव खडसे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट…

जि.प. अध्यक्षपदासाठी जयश्री पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे सौ. जयश्री पाटील या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने ही निवड चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…

जिल्हा परिषदेत भाजपमध्ये फुट ?; चार सदस्यांची बैठकीला दांडी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना भाजपच्या बैठकीत चार सदस्यांनी दांडी मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपमध्ये फुट पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत…

जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत टंचाईच्या तात्पुरत्या योजनांना मान्यता

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत टंचाईच्या तात्पुरत्या योजनांना मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेची १६ मे रोजी आयोजित जलव्यवस्थापन समितीची तहकूब केलेली बैठक उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली…

जि.प.च्या सभेत आरोग्य विभागावर ताशेरे

जळगाव । प्रतिनीधी दिवसेंदिवस जिल्हापरिषदेतील आरोग्य विभागातील अधिकार्‍यांविषयी सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यात आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या सदस्यांच्या समस्या जाणून घेत नाहीत वेळोवेळी त्यांना ते टाळण्याचा…

परस्पर निधी काढणार्‍यांवर गुन्हे दाखल होणार-सीईओ

जळगाव प्रतिनिधी । स्वच्छ भारत योजनेत परस्पर निधी काढणार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आज जिल्हा परिषदेचे सीईओ पाटील यांनी स्थायी समितीच्या सभेत दिले. जिल्हा परिषद सभागृहात आज दुपारी दोन वाजता स्थायी समितीची बैठक झाली.…

जिल्हा परिषदेतील वाद चिघळला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या बहिष्कारामुळे स्थायीची सभा रद्द करावी लागली असून यामुळे हा वाद चिघळला आहे. जिल्हा परिषदेत थेट अध्यक्षांनीच एक गट आणि अधिकारी आपल्याला काम करू देत नसल्याचा आरोप…

जि.प. सीईओंनी घेतला विविध विभागांचा आढावा

जळगाव । जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी विविध विभागांचा आढावा घेत चुकार कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. घरकुलांचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे जिओ टॅगिंग करणे ही ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. मात्र हे काम…