युपीएससीचा निकाल जाहीर; प्रदीप सिंग देशात प्रथम
नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल लागला असून यात प्रदीप सिंग याने देशात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळविला आहे.
Protected Content