पंढरपुरच्या यात्रेत ड्रोन कॅमेऱ्यास मनाई
सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्ताने लाखो भाविक विठूरायांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. यावेळी मोठया प्रमाणात वारकरींची गर्दी पाहवयास मिळत असते. मात्र, वारीतील गर्दी लक्षात घेवून अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ड्रोन…