Browsing Tag

shrikant mahajan

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत महाजन

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना रावेर येथील कार्यक्रमात याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
error: Content is protected !!