Browsing Tag

rss

गेल्या ७५ वर्षात हवा तसा विकास झाला नाही : सरसंघचालक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांमध्ये हवा तितका विकास झाला नसल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. यामुळे त्यांनी मोदी सरकारला देखील कानपिचक्या दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

फक्त मोदी-शहांवर अवलंबून राहू नका : संघाच्या मुखपत्रातून भाजपला कानपिचक्या

नवी दिल्ली । फक्त मोदी आणि शहांवर अवलंबून राहू नका असा इशारा देत संघाने भाजपला संघटनेची पुनर्रचना करावी लागणार असल्याचे सूचित केले आहे. संघाचे मुखपत्र असणार्‍या ऑर्गनायझर या नियतकालीकातून हे धडे देण्यात आले आहेत. संघाचे…

सरसंघचालकांसोबत फडणवीस व गडकरींची चर्चा

नागपुर प्रतिनिधी । राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसंघचालकांशी चर्चा करण्यासाठी संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस उलटले…

संघाच्या समितीतर्फे उखळवाडी व होळ गावांना टँकरने पाणीपुरवठा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उखळवाडी व होळ या दोन गावांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ विमोचन समितीच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आठवड्यातुन प्रत्येक गावाला २० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे.…

सेवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सेवायात्रींचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । संघाच्या जनकल्याण समितीतर्फे चालविण्यात येणार्‍या सेवालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सेवायात्रींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सविता कुलकर्णी (औरंगाबाद ), आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमाताई भोळे,…

बाबासाहेबांच्या लिखाणात एकात्मतेचे दर्शन-जाधव

जळगाव प्रतिनिधी । बाबासाहेबांच्या लिखाणातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन होते. हा देश सनातन असला तरी देशात खोलवर एकात्मता रुजलेली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव यांनी केले.…

अविनाशी सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केशव स्मृती सेवासंस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. भरत अमळकर यांनी…
error: Content is protected !!