Browsing Tag

pramod savkare

सर्वोदय छात्रालयास ठोकले कुलूप; प्रमोद सावकारेंचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । येथील सर्वोदय छात्रालय या मागासवर्गियांसाठी असणार्‍या इमारतीच्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर आज छात्रालयाचे अध्यक्ष प्रमोद सावकारे यांनी या वास्तूला कुलूप ठोकले आहे.

संतोष चौधरींच्या कॉल रेकॉर्डची माहिती घ्या : प्रमोद सावकारे

भुसावळ प्रतिनिधी । येथील सर्वोदय छात्रालयात कोणताही सुरक्षा रक्षक नेमला नसल्याची माहिती देत या संदर्भात संतोष चौधरी यांनी दिलेली माहिती चुकीची असून यासाठी त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी प्रमोद सावकारे यांनी पोलीस…
error: Content is protected !!