पीजे रेल्वेमार्गाच्या पदरी पुन्हा निराशा; घोषणा हवेतच !
पाचोरा | गणेश शिंदे । वैभवशाली वारसा असणार्या पाचोरा-जामनेर अर्थात पीजे रेल्वेमार्गाला या वर्षाच्या अर्थसंकल्पातही काहीच पदरात पडले नसून याबाबत आजवर करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. पाचोरा-जामनेर या मार्गावर धावणार्या पीजे रेल्वेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून या काळात अनेक स्थित्यंतरांना सामोरे गेलेली ही छोटी गाडी अनेक वर्षांपासून ब्रॉडगेजचे स्वप्न … Read more