Browsing Tag

nandra

विद्युत तार पडली; ३५ बकर्‍यांचा होरपळून मृत्यू (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । उच्च दाबाची तार अचानक पडल्याने ३५ बकर्‍यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज तालुक्यातील नांद्रा येथे घडली. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील नांद्रा येथील रवींद्र देशमुख यांच्या शेतामध्ये राजाराम सखाराम भिल्ल…