Browsing Tag

mim

जळगाव महापालिकेतील एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित

Jalgaon : Three Corporators Of Mim Expelled Form Party जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणारे एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे.

वारीस पठाण यांचा माफी मागण्यास नकार

मुंबई प्रतिनिधी । वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात सापडलेले एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. याबाबत वृत्त असे की, देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू…

…आम्ही १०० कोटींना भारी पडू- एमआयएमच्या नेत्याची धमकी !

गुलबर्गा । ''आम्ही संख्येने १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू'' असे वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए,…

‘एआयएमआयएमम’ कडुन भुसावळातून नगरसेवक रवींद्र सपकाळे इच्छुक

भुसावळ प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी उमेदवारीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भुसवाल मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून घटक पक्ष असलेल्या दि ऑल इंडिया मजलीस ए…

शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी एकाच खानदानाचे पक्ष – ओवेसी

अमरावती प्रतिनिधी । शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकाच खानदानाचे पक्ष असल्याचा आरोप करत आज एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत…
error: Content is protected !!