Browsing Tag

manudevi

माता मनुदेवीचा वार्षिक यात्रोत्सव रद्द

यावल प्रतिनिधी | कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी होणारा माता मनुदेवीचा वार्षिक यात्रोत्सव यंदा देखील रस्त करण्यात आला असून आज मंदिर बंद राहणार आहे.
error: Content is protected !!