Browsing Tag

livetrends

कोरोना थांबेना : आज ९८६ बाधीत; जळगावात ३५० पॉझिटीव्ह !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९८६ रूग्ण आढळून आले आहेत. तर यातील ३५० पेशंट हे जळगावातील असल्याचे अधोरेखीत झाले आहे. आजची आकडेवारी जळगाव शहर- ३५०, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-८९,…
error: Content is protected !!