Browsing Tag

live rends news

आयसीसीच्या बैठकीत जय शहा करणार बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व

मुंबई वृत्तसंस्था । केंद्रिय गृहमंत्री आणि बीसीसीआयच्या सचिव पदी विराजमान झालेले अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यानुसार आयसीसीच्या बैठकींमध्ये यापुढे जय शहा हे बीसीसीआयचे…

सत्रासेन येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ (व्हिडीओ)

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील सत्रासेन येथील धनाजी नाना आदिवासी सेवा मंडळ संचलित डी.आर.बी. अनुदानीत आश्रम शाळेच्या प्रांगणात प्रकल्प जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. यावल येथील प्रकल्प अधिकारी…

इंदिराबाई महाविद्यालयात विज्ञान कार्यशाळा उत्साहात

जामनेर प्रतिनिधी । येथील इंदिराबाई लालवाणी कनिष्ठ महाविद्यालयात आज विज्ञान कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक विज्ञान शास्त्रज्ञचे अध्यक्ष, रांचो रिसर्च स्कूल जळगाव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त…

मामलदे येथे माकडाला अंत्ययात्रा काढून दिला अखेरचा निरोप

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील मामलदे गावात गोपाळ महाजन यांच्या शेतात दि.१४ रोजी एक जखमी अवस्थेत माकड आले होते. त्या माकडाचा अखेर शेतातच दुर्दैवी अंत झाला असून माकडाची अंत्ययात्रा काढत ग्रामस्थांकडून शोकाकुल वातावरणात…

बच्चन आणि मंजुळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस

मुंबई वृत्तसंस्था । मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिला 'झुंड' हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका…

अदानी समूह मुंबई विमानतळ विकत घेण्याच्या प्रयत्नात

मुंबई प्रतिनिधी । भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय…

विद्यार्थ्यांनी घेतली नगरसेवकाची मुलाखत

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी शालेय उपक्रम अंतर्गत प्रभाक क्रमांक 12 मधील नगरसेवक अनंत जोशी यांची मुलाखत घेतली आहे. याबाबत माहिती अशी की, विद्यार्थ्यांनी यावेळी नगरसेवक यांना…

साठवण बंधा-यांचे संतांच्या हस्ते जलपुजन (व्हिडीओ)

फैजपूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी यावल रावेर तालुक्यात पावसाने कमी हजेरी लावल्यामुळे याभागात दुष्काळ जाहीर करावा लागला. यावर्षी अशी परिस्थिती येवून नये यासाठी आज दि. 12 ऑगस्ट रोजी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज,…

शेतातील पाईप चोरणाऱ्या दोन चोरांना अटक

रावेर प्रतिनिधी । येथील शेतक-यांचे शेतीसाठी लागणा-या वस्तूची अनेक दिवसांपासून चोरी होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र अखेर त्या चोरांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. या बाबत वृत्त असे की, अशोक दशरथ नेमाडे यांच्या…
error: Content is protected !!