Browsing Tag

kingaon

डॉ. पायल तडवी यांना किनगावात मेणबत्ती मोर्चाद्वारे आदरांजली

यावल प्रतिनिधी । रॅगींगला कंटाळुन आत्महत्या केलेल्या आदीवासी डॉक्टर पायल सलीम तडवी हिला किनगाव आणी परिसरातील सर्व समाजाच्या तरूणांनी कँडल मार्च काढुन आदरांजली वाहीली. यावल तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकात सात वाजेच्या सुमारास हा…
error: Content is protected !!