Browsing Tag

khambgaon news

आवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी – आ. फुंडकर

बुलढाणा प्रतिनिधी । आसमानी संकटात सापडलेल्या शेतक-याला राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.खामगांव तालुक्यातील गारपिट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्‍यामुळे नुकसान झालेल्या गावांचा…

खामगाव येथील सेंट इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम

खामगाव प्रतिनिधी । येथील सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहण व राष्ट्रगीत करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून बीटीएन लाईव्हचे मुख्य…

खामगावात स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश प्रेस करण्याचा उपक्रम

बुलढाणा प्रतिनिधी । रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या दुग्धशर्करा योग असल्याने महाराष्ट्र राज्य सर्व व भाविक धोबी परीट समाज महासंघ खामगावच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यानिमित्त या महासंघाच्या वतीने शाळकरी मुलांना…
error: Content is protected !!