पाचोर्यात सरदार पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
पाचोरा, प्रतिनिधी | परिसरातील गुर्जर समाजबांधवांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा, प्रतिनिधी | परिसरातील गुर्जर समाजबांधवांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयपूर । गुर्जर समाजासह अन्य चार समाजांना राजस्थान सरकारने ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असली तरी मात्र या समाजाचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राजस्थानात गुर्जर समाजाचे आंदोलन चिघळले असतांना आता सरकारने आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या ठरावात गुर्जरांसह पाच समुदायांना आरक्षण देण्यात आले. यामध्ये … Read more
Protected Content