Browsing Tag

Gulaba rao devkar

गुलाबराव देवकरांनी प्रचारदरम्यान जाणून घेतल्या अंतुर्लीकरांच्या समस्या

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली गावात जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचारार्थ ग्रामस्थांशी भेट घेतली. यावेळी ढोल ताश्याच्या गजरात गावातून प्रचार करण्यात आला तर ठिकठिकाणी महिलांना देवकरांचे औक्षण केले.…
error: Content is protected !!