Browsing Tag

girih mahajan

जळगावात जी. एम. फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील जी.एच. रायसोनी कॉलेजच्या वसतीगृहात आजपासून जी. एम. फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले.

विरोधकांना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार नाही- ना. गिरीश महाजन ( व्हिडीओ )

पाचोरा प्रतिनिधी । विरोधकांनी ६० वर्षात काहीही केले नसल्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षात काय केले हे विचारण्याचा अधिकार नसल्याचे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले. ते येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. जळगाव…

माझा मुलगा व सून जामनेरचा विकास करत आहेत-ईश्‍वरबाबूजी जैन

जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरासह तालुक्यात प्रचंड गतीने कामे सुरू असून माझा मुलगा व सून हे विकास करत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन यांनी करून पुन्हा एकदा गिरीशभाऊंसोबतची सलगी जाहीर केली आहे. जलसंपदा मंत्री ना.…
error: Content is protected !!