फुटबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, पोदार स्कूल विजेते
जळगाव प्रतिनिधी । आंतरशालेय १७ वर्षांखालील सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने तर मुलींमधे पोदार इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले.
महापालिका व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा…