Browsing Tag

electric

वीज बिल सक्तीच्या विरोधात ‘रास्ता रोको’

चोपडा प्रतिनिधी | महावितरणतर्फे वीज बिलांची सक्ती केली जात असून याचा निषेध करण्यासाठी शेतकरी कृती समितीने रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

ग्राहकांची वीज जोडणी अकस्मात तोडू नका : पालकमंत्री

धरणगाव प्रतिनिधी | वीज ग्राहकाला बील भरण्यासाठी टप्पे करून संधी द्यावी, तसेच अकस्मात वीज जोडणी तोडू नयेत असे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथील बैठकीत दिले.

वायरमनच्या मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई – उर्जामंत्री

जळगाव प्रतिनिधी । भडगाव येथे कर्तव्यावर असलेल्या वीज वायरमनच्या हत्येप्रकरणी संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

पाचोर्‍यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

Pachora News : Electric Problem In Pachora City | पाचोरा प्रतिनिधी । शहरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून शनिवारी रात्री उशीरापर्यंत बहुतांश भागात वीज नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.

महावितरणचे कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : Electric Distribution Workers Warns About Agitation With Close Work | महावितरण कर्मचार्‍यांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
error: Content is protected !!