Browsing Tag

dheeraj chaudhari

क्रीडा साहित्य वाटप करून धीरज चौधरी यांचा वाढदिवस साजरा

भुसावळ प्रतिनिधी । येथील युवा नेते धीरज अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त संत गाडगेबाबा अनाथाश्रमात क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे चिरंजीव धीरज चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
error: Content is protected !!