Browsing Tag

deepstambh foundation

दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीवर यजुवेंद्र महाजन यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांतर्गत दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीमध्ये दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती अतिशय महत्वाची असून यात देशातील दहा मान्यवरांचा समावेश असतो.…

कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना दीपस्तंभतर्फे मोफत करियर मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी | कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे मोफत करियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

दीपस्तंभच्या स्पर्धा परीक्षा संमेलनास प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । येथील दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा संमेलनाचे आयोजन केले असून याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, खेमचंद्र पाटील, संदीप पाटील, प्रा.…

Live : दीपस्तंभ फाऊंडेशनचा यशोत्सव ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आज शहरातील कांताई सभागृहात यशोत्सवाचे आयोजन केले आहे. यात माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. आपल्यासाठी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात सादर करत आहोत.…

‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ ज्ञानेश्‍वर मुळे १ मे रोजी जळगावात

जळगाव प्रतिनिधी । पासपोर्ट मिळतांना येणार्‍या अडचणी सुलभ करुन भारतात ३५०पेक्षा अधिक पासपोर्ट केंद्र स्थापन करुन 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' या नावाने लोकप्रिय झालेले सिध्दहस्त लेखक तथा विचारवंत परराष्ट्र विभागातील माजी परराष्ट्र सचिव…

दीपस्तंभ फाऊंडेशनला राज्य शासनाचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार येथील दीपस्तंभ फाऊंडेशनला जाहीर झाला आहे. साडेसात लाख रुपये रक्कम व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार २ मार्च, रोजी नाशीक येथे…

दीपस्तंभ मनोबल प्रकल्प इमारतीचे भूमिपूजन

जळगाव प्रतिनिधी । दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, रतनलाल सी. बाफना, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,…
error: Content is protected !!