Browsing Tag

d.n. college

धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटना राज्य सरकारची शिष्यवृत्ती

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन कॅडेटसना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली आहे.

वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत

फैजपूर प्रतिनिधी । वृक्ष लागवड सप्ताहाचे औचित्य साधून येथील डी. एन. कॉलेजीमधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रा तायडे सर यांनी महाविद्यालयाचा ऐतिहासिक वारसा…
error: Content is protected !!