उन्मेष पाटील दोन नंबरवाल्यांचे पाठीराखे : चित्रसेन पाटील ( व्हिडीओ )
चाळीसगाव प्रतिनिधी । उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात सातत्याने विधायक कामांना विरोध करत दोन नंबरवाल्यांना पाठींबा दिला आहे. उद्या हीच स्थिती जळगाव लोकसभा मतदारसंघात होणार असल्याने आपला त्यांचा विरोध असल्याने प्रतिपादन करत आज…