Browsing Tag

chandrayan 2

Live : चांद्रयानच्या अपयशानंतरचे पंतप्रधान मोदी यांचे देशाला संबोधन

बंगळुरू वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्‍या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी २.१ किलोमीटर आधीच संपर्क तुटल्याने सर्वत्र नैराश्य पसरले आहे. या पार्श्‍वभूमिवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रोच्या मुख्यालयातून…

विक्रम लँडरशी संपर्क तुटला

बंगळुरू वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्‍या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी २.१ किलोमीटर आधीच संपर्क तुटल्याने सर्व जण स्तब्ध झाले आहेत. तर पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे कौतुक करून त्यांना धीर न सोडण्याचा सल्ला दिला…

चंद्राच्या कक्षेत पोहचले चांद्रयान-२ !

श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा चांद्रयान-२ या यानाने आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज सकाळी चांद्रयान २ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. यामुळे चांद्रयान-२ हे…

चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पुढे ढकलले

श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-२ या मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की, नियोजित कार्यक्रमानुसार १५…
error: Content is protected !!