Browsing Tag

bhr

बीएचआर घोटाळा : साक्षीदारांचे नोंदविले जबाब

जळगाव प्रतिनिधी | बहुचर्चीत बीएचआर घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेतर्फे जळगावातील साक्षीदार आणि ठेविदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

बीएचआर घोटाळ्यातील दोघा संशयितांना जामीन

जळगाव प्रतिनिधी | बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जितेंद्र कंडारे याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे.

बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे याला आज अटक करण्यात आली असून यामुळे या प्रकरणातील तपासाला गती येण्याची शक्यता आहे.
error: Content is protected !!