Browsing Tag

belganga sugar mill

बेलगंगाची ट्रायल यशस्वी; पुढील हंगामासाठी कारखाना सज्ज- चित्रसेन पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । बेलगंगा साखर कारखान्याची ट्रायल यशस्वी झाली असून आम्ही आता पुढील हंगामासाठी सज्ज असल्याची माहिती आज चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली आहे. चाळीसगाव तालुक्याचा आर्थिक आत्मा असलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना…