बारी समाजाच्या महाअधिवेशनासाठी जय्यत तयारी
जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय बारी-बरई-तांबोळी-चौरसीया-कुमारवत समाजाचे शतकीय महाअधिवेशन ३ फेब्रुवारी रोजी शिरसोली रोडवरील संत रुपलाल महाराज नगरात होत असून याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री रामदास बोडखे यांनी दिली.…