Browsing Tag

annis

‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करून डॉ. दाभोलकर यांना आदरांजली ! (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी 'निर्भय मॉर्निंग वॉक'च्या माध्यमातून विवेकवादी चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या स्मृती दिनी आदरांजली अर्पण केली.
error: Content is protected !!